Nidahas Trophy T20 : आज फाइनल मध्ये जाण्यासाठी बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात टक्कर

Fri 16th Mar, 2018 Author: Chetan Pardeshi

Nidahas Trophy T20:  Bangladesh vs Sri Lanka

March 16 (CRICKETNMORE)

निदहास ट्रॉफी टी-20 ट्राई सीरीज मध्ये अाज मोठी टक्कर होण्याची पूर्ण अपेक्षा आहे. कारण की बांग्लादेश आणि श्रीलंका संघाचे एकच लक्ष आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून फाइनल मध्ये प्रवेश करण्यासाठी लढा देणार आहे.  फाइनल मध्ये आपली जागा बनविण्यासाठी संघाला मोठे संघर्ष करावा लागणार आहे.  आपले हे विश्वास सोबत घेऊन संघ आज सीरीज च्या शेवटच्या नॉकआउट सामन्यासाठी मैदानातं उतरणार आहे. जो संघ या सामन्यात आपली विजय जाहीर करणार ती फाइनल मध्ये भारत च्या विरुद्ध खेळणार. भारत बुधवार ला बांग्लादेश ला मात देऊन फाइनल मध्ये आपली जागा पक्की केली आहे. 

या सामन्यात बांगलादेशची चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या नियमित कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन दुखापतीनंतर परतत आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी शाकिब संघात नसल्याने बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) कळविले आहे की श्रीलंकेविरूद्ध संघाची कर्णधार आणि दुखापतीतून साकिब पुनरागमन करेल.

या प्रकारे दोन्ही संघ  :
बांग्लादेश: शाकिब अल हसन (कप्तान), महामुदुल्लाह, तमीम इकबाल, सौम्य सरकार, इमरुल कायेस, मुश्फीकुर रहीम (विकेटकीपर), सब्बीर रहमान, मुस्ताफीजुर रहमान, रुबेल हुसैन, तस्किन अहमद, अबु हैदर, अबु जायेदस अरिफुल हक, नजमुल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन आणि  लिटन दास.

श्रीलंका: दिनेश चांडीमल (कप्तान), कुशाल मेंडिस (विकेटकीपर), उपुल थारंगा, कुशाल परेरा (विकेटकीपर), अकीला धनंजय, धनंजय डी सिल्वा, दानुश्का गुनाथीलका, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, दासुन शनाका, इसुरु उदाना, सुरंगा लकमल, अमीला अपोंसो, दुश्मंथा चमीरा, नुवान प्रदीप.


CHETAN