विराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का?

Sat 17th Mar, 2018 Author: Chetan Pardeshi

Virat - Anushka

March 17 (CRICKETNMORE)

विरुष्काच्या चाहत्यांची काही कमी नाही. त्यातच त्यांची सोशल मीडियावरची एक झलक चाहत्यांना पुरेशी पडते. लग्नानंतर आपआपल्या कामांमध्ये व्यस्त झालेले विरुष्काने अलिकडेच मुंबईतील आपल्या नव्या घरात एकत्र वेळ घालवला. याच वेळस विराटने केलेल्या एका ट्वीटमुळे अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काय केले ट्वीट?
९ मार्चला विराटने ट्वीट केले होते की, 'There’s a lot that’s happening right now. Fill you guys in real soon!"

                   There’s a lot that’s happening right now. Fill you guys in real soon!         <hr />
        
			</div>
					</div>
		<div class=